आजचे राशीभविष्य* *!मंगळवार दि. १९ एप्रिल २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2022

आजचे राशीभविष्य* *!मंगळवार दि. १९ एप्रिल २०२२



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!मंगळवार  दि. १९ एप्रिल  २०२२ !*


१) *मेष*▪️मन भाऊक होईल .


२) *वृषभ*▪️ भूल थापाना बळी पडू नका. 


 ३) *मिथुन*▪️ काही कामे करून घ्यायची असल्यास भेटी गाठी घ्या. 


४) *कर्क*▪️ आनंदाचे क्षण कुटुंबासोबत घालवा .


५) *सिंह*▪️ साधनांवर ताबा राखा.


६) *कन्या*▪️ गरजेपेक्षा जास्त बोलणे टाळा. 


७) *तुळ* ▪️ काही कामे काही गोष्टी अंगावर येणारा नाहीत याची काळजी घ्या.


८) *वृश्चिक*▪️ हाताखालील लोकांकडून मदत मिळेल.


९) *धनु*▪️ नविन व्यवसायाची सूरु करण्यासाठी चांगला दिवस.


१०) *मकर*▪️ भाड्याच्या दिसेन दिसेने वाटचाल कराल.

.

११) *कुंभ*▪️ अनेक दिवसांच्या इच्छा पूर्ण होतील.


१२) *मीन*▪️ खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment