प्रा. आर. टी. पाटील |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील शारीरिक संचालक प्रा. आर. टी. पाटील यांची बेंगलूरू कर्नाटक येथील जैन विद्यापीठात सुरु असलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया स्पर्धासाठी शिवाजी विद्यापीठाच्या 74 खेळाडू आणि 15 मार्गदर्शकांचे कॉन्टीजंट मॅनेजर म्हणून् निवड झाली आहे.
जाहिरात
जाहिरात |
No comments:
Post a Comment