आजचे राशीभविष्य* *!शुक्रवार दि. २२ एप्रिल २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2022

आजचे राशीभविष्य* *!शुक्रवार दि. २२ एप्रिल २०२२



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!शुक्रवार  दि. २२ एप्रिल  २०२२ !*


१) *मेष**▪️हातुन समाज कार्य घडेल. 


२) *वृषभ*▪️ कार्यालयात कोणतीही गोष्ट पारखून घ्यावी. 


 ३) *मिथुन*▪️ काही शुभ गोष्टी मनात असतील तर त्या अंमलात आणा.


४) *कर्क*▪️ हाती घेतलेल्या कार्यात लाभ.


५) *सिंह*▪️ प्रेमाच्या बाबतीत अपेक्षा कमी ठेवा.


६) *कन्या*▪️हित शत्रूंच्या कारवाया वाढतील . 


७) *तुळ* ▪️ जोडीदाराला विश्वासात घ्या .


८) *वृश्चिक*▪️ कोणत्याही बाबतीत पटकन विश्वास ठेऊ नका.


९) *धनु*▪️ कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नविन संधी मिळेल.


१०) *मकर*▪️ नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस .

.

११) *कुंभ*▪️ मनासारखी कामे झाल्यामुळे मन आनंदी राहील.


१२) *मीन*▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment