*🟣आजचे राशीभविष्य*
*!गुरुवार दि. ७ एप्रिल २०२२ !*
१) *मेष*▪️ प्रवास करताना महत्वाची कागदपत्रे यांची काळजी घ्या.
२) *वृषभ*▪️ जमीन संपादनास अडथळे येतील.
३) *मिथुन*▪️ विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष लागेल.
४) *कर्क*▪️ घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करा.
५) *सिंह*▪️ कोर्टातील कामाला गती मिळेल .
६) *कन्या*▪️ शत्रूंच्या कारवाया वाढतील.
७) *तुळ*▪️ विवाह इच्छुकांचे विवाह जुळवण्यासाठी प्रयत्नांना यश मिळेल.
८) *वृश्चिक*▪️ कार्यालयात कामाचा व्याप वाढेल.
९) *धनु*▪️ भाग्याची साथ मिळेल.
१०) *मकर*▪️वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस
११) *कुंभ*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.
१२) *मीन*▪️ आर्थिक व्यवहार करताना जरा जपून.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment