शिप्पूरचे प्रा. भैरू भालेकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2022

शिप्पूरचे प्रा. भैरू भालेकर यांचे निधन

प्रा. भैरू रामू भालेकर 

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

      शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) गावचे सुपुत्र व बेळगाव येथील बी. डी. जत्ती महाविद्यालयाचे प्रा. भैरू रामू भालेकर (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने बुधवार दी. १८ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. येथील मराठा मंडळ महाविद्यालयाच्या प्रा. स्वाती आंबेकर यांचे ते पती होत.



No comments:

Post a Comment