नांदवडे येथील सखाराम शिंदे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2022

नांदवडे येथील सखाराम शिंदे यांचे निधन

सखाराम शिंदे


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           नांदवडे (ता. चंदगड) येथील सखाराम ओमाना शिंदे (वय वर्षे - ८५) यांचे आज पहाटे दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली, त्यांची मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २२) सकाळी ८ वाजता आहे. भजन म्हणण्यात व पेटी वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता. 

No comments:

Post a Comment