सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडहिंग्लजच्या वनक्षेत्रपालपदी राजेश चौगुले - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2022

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडहिंग्लजच्या वनक्षेत्रपालपदी राजेश चौगुले

गडहिंग्लज सामाजिक वनिकरण  परिक्षेत्राचे नूतन वनक्षेत्रपाल राजेश चौगुले यांचे स्वागत करताना वनक्षेत्रपाल सागर पाटील


तेऊरवाडी / सी.एल. वृत्तसेवा

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडहिंग्लजच्या वनक्षेत्रपालपदाचा राजेश चौगुले यानी नुकताच पदभार स्विकारला.

वनक्षेत्रपाल सागर पाटील यानी यांसदर्भातील पदभार राजेश चौगुले यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी अशोक डोंगरे (वनपाल) श्रीम. रूबिना सोलापूरे (लिपिका),  आनंदा सावंत (वनसेवक),  बसवराज कुरबेट्टी (वनसेवक),  रामचंद्र पाळेकर (वनसेवक ), प्रकाश देवडकर (वनसेवक ),  अनिल कुंभार,  मनोज पाटोळे आदि मान्यवर उपस्थित होते.



No comments:

Post a Comment