चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कानुर बुद्रुक (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक श्रीमती कमळाबाई बाळु मटकर (वय वर्षे ९०) याचे काल वृध्दापकळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे,तीन मुली, सुना, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दि. १३ रोजी सकाळी आहे. प्रांत ग्राहक संरक्षणचे पदाधिकारी बापु मटकर यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment