चंदगड पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्री घोळवे यांचा सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे |
चंदगड / सी एल वृत्तसेवा
चंदगड पोलिस स्टेशनचे नुतन पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांची सामाजिक कार्यकर्ते व प्रणाम हाँटेलचे मालक लक्ष्मण गावडे यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
पेठ वडगाव येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक घोळवे यांची चंदगड पोलिस स्टेशनला बदली झाली. या निमित्ताने त्यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते श्री. गावडे यांनी केला.
No comments:
Post a Comment