नेसरीतील शिवसेना व युवा सेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2022

नेसरीतील शिवसेना व युवा सेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशीतेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील शिवसेना व युवासेना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा आज निर्णय घेण्यात आला .

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व आदित्यजी ठाकरे यांना जाहिर पाठिंबा देण्यात आला .यावेळी नेसरी शिवसेना शहरप्रमुख प्रकाश शिवाजी मुरकुटे, युवासेना उपतालुकप्रमुख श्रीहरी भोपळे, नेसरी गटप्रमुख विलास कोलेकर, किरण हिडदुगी,विनायक कोळी, नेसरी उपशहरप्रमुख दिगंबर तेजम, नेसरी युवासेना समनव्यक सचिन नाईक,युवासेना विभागअधिकारी नितेश झेंडे,नेसरी युवासेना शहरप्रमुख कैफ दडीकर, प्रमोद मुरकुटे, मदार बागवान, नजीर मालदार , प्रशांत मुरकुटे, प्रेमानंद नादवडेकर, भागेश पांडव, रोहित गंगलीं, कुणाल सुतार, संग्राम पाळेकर, प्रदून्य कांबळे, रोहन रेडेकर, विवेक कांबळे, दीपक कदम, प्रथमेश कांबळेआदी शिवसैनिक उपस्थित होते.


नेसरी येथील शिवसेना व युवा सेना कार्यकर्ते उद्धव ठाकरे याना पाठींबा देताना

No comments:

Post a Comment