माडखोलकर महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त १६ जुलैला होणारी मॅरेथाॅन स्पर्धा रद्द, कधी होणार स्पर्धा.........वाचा.......... - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2022

माडखोलकर महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त १६ जुलैला होणारी मॅरेथाॅन स्पर्धा रद्द, कधी होणार स्पर्धा.........वाचा..........


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त १६ जूलै २०२२ रोजी मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन केले होते. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे हि मॅरेथाॅन स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. हि स्पर्धा याच महिन्यात २६ जूलै २०२२ रोजी सकाळी ८.३० रोजी होणार असल्याची माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. आर. पाटील यांनी दिली आहे. 

No comments:

Post a Comment