शिरोली येथील मनोहर शंकरराव देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2022

शिरोली येथील मनोहर शंकरराव देसाई यांचे निधन

मनोहर शंकरराव देसाई
चंदगड / प्रतिनिधी 
शिरोली (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक मनोहर शंकरराव देसाई (वय वर्ष ७८) यांचे दि शनिवार दि.३० रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, दोन मुली, नातवंडे, चार भाऊ, बहीण, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी आहे. ते माजी सरपंच अशोक देसाई याचे बंधु तर चंदगड येथील साई इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक दयानंद देसाई यांचे वडील होत.


No comments:

Post a Comment