जंगमहट्टी येथील सिंधुबाई पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2022

जंगमहट्टी येथील सिंधुबाई पाटील यांचे निधन

सिंधुबाई भीमराव पाटील

चंदगड / प्रतिनिधी 
जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक कै.सिंधुबाई भीमराव पाटील (वय वर्ष ७२) यांचे काल निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या जंगमहटी विकास सेवा सोसायटी येथे संचालक पदी १५ वर्ष कार्यरत होत्या.No comments:

Post a Comment