बेळगावचे सराफ व्यावसायिक उल्हास वेर्णेकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2022

बेळगावचे सराफ व्यावसायिक उल्हास वेर्णेकर यांचे निधन

उल्हास वेर्णेकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        बेळगाव येथील शिवाजीनगर, तिसरी गल्ली येथील रहिवासी व सराफ व्यावसायिक उल्हास मुकुंद वेर्णेकर (वय - ६२) यांचे हृदयविकाराने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, तीन भाऊ असा परिवार आहे. जायंट्स ग्रुप नॅशनलचे स्पेशल कमिटी मेंबर व सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेकर यांचे ते साडू होत. No comments:

Post a Comment