तुर्केवाडीचे बाळाराम पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2022

तुर्केवाडीचे बाळाराम पाटील यांचे निधन

बाळाराम पाटील

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

        तुर्केवाडी, गणपत गल्ली (ता. चंदगड) येथील शेतकरी बाळाराम गणपती पाटील (वय 48) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी दि. 14 रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.  कंग्राळी खुर्द (ता. बेळगाव) येथील अंध संगीतकार शंकर मुतगेकर यांचे ते मेहूणे तर संगीत शिक्षक विनायक मुतगेकर यांचे ते मामा होत.



No comments:

Post a Comment