कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील दक्ष कलेक्शन परिसरातील हजारो ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. ब्रँडेड कंपन्यांचे दर्जेदार रेडिमेट कपडे, माफक दर आणि तत्पर सौजन्यशील, ग्राहकाभिमुख सेवा यामुळे रोज शेकडो ग्राहक 'दक्ष कलेक्शन' मध्ये खरेदी करून तृप्त मनाने बाहेर पडत आहेत.
पी. के. गायकवाड (कालकुंद्री) यांनी गारवा हॉटेल समोर, निट्टूर रोड, कोवाड येथे काही दिवसांपूर्वी 'दक्ष कलेक्शन' नावाने रेडीमेड कपडे, साड्या, सुटिंग, शर्टिंग वस्त्रदालन सुरू केले आहे. येथे मुख्यत्वे पॅन्ट, जीन्स, शर्ट, टी-शर्ट, जॉगर, जॅकेट, कुर्ता, पायजमा, थ्री फोल्ड बर्मुडा, नाईट पॅन्ट, बनियन, अंडरवेअर, रुमाल, जीन्स जॅकेट, ड्रेस मटेरियल, लेडीज ड्रेस, टॉप, लेगिन्स, जेगिन्स, वन पीस गाऊन, कुर्ताज, प्लाजो, पटियाला, ओढणी, लहान मुला मुलींचे सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे, याबरोबरच सर्व प्रकारच्या साड्या आणि सुटिंग- शर्टिंग्ज शेकडो प्रकारात व माफक दरात उपलब्ध आहेत. वरील वैशिष्ट्यांमुळे परिसरातील तरुण वर्गाच्या तोंडी सध्या एकच नाव आहे ते म्हणजे 'दक्ष कलेक्शन कोवाड'...! आपणही एक वेळ येथे अवश्य भेट देऊन खरेदीचा अनुभव घ्यावा. असे आवाहन गायकवाड परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
'दक्ष कलेक्शन मध्ये खास गणेशोत्सवानिमित्त सर्व प्रकारच्या खरेदीवर ३० टक्के पर्यंत डिस्काउंट ऑफर सुरू आहे.'
No comments:
Post a Comment