![]() |
जानबा चौगुले |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
बुगटे आलूर (ता. हुक्केरी) येथील जानबा रामू चौगुले (वय 70) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात, पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते भारतीय सैन्य दलाचे निवृत्त सैनिक होते. उत्तरकार्य शुक्रवार दि. 16 रोजी होणार आहे.
No comments:
Post a Comment