आजचे राशिभविष्य, सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2022

आजचे राशिभविष्य, सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२

 


❗ आजचे राशिभविष्य ❗

*सोमवार  दिनांक २६ सप्टेंबर २०२२*


१) *मेष*▪️ उत्साहाला आवर घाला.

२) *वृषभ* ▪️ नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला.

३) *मिथुन* ▪️ घरातील वातावरण आनंदी राहील.

४) *कर्क*▪️हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्त होईल.

५) *सिंह* ▪️ आर्थिक आवक वाढेल.

६) *कन्या* ▪️ मनासारख्या गोष्टी घडतील.

७) *तुळ* ▪️ जोडीदाराशी वादविवाद टाळा.

८) *वृश्चिक*▪️ मोठ्या लोकांच्या ओळखी होतील.

९) *धनु*▪️ नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळेल.

१०) *मकर*▪️ भाग्याची साथ लाभेल.

११) *कुंभ*▪️ आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.

१२) *मीन*▪️जोडीराची कामात मदत होईल.

 

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment