❗ आजचे राशिभविष्य ❗
*गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर २०२२*
१) *मेष*▪️ जोडीराचा सल्ला कामी येईल .
२) *वृषभ* ▪️ व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करण्यासाठी चांगला दिवस .
३) *मिथुन* ▪️ भाग्याची साथ लाभेल .
४) *कर्क*▪️ घर घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल .
५) *सिंह* ▪️ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस .
६) *कन्या* ▪️ कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल .
७) *तुळ* ▪️मन प्रसन्न राहील.
८) *वृश्चिक* वाहन चालवताना काळजी घ्या.
.
९) *धनु*▪️ महत्वाची कामे मार्गी लागतील.
१०) *मकर*▪️ सहकारी कामात मदत करतील.
११) *कुंभ*▪️ संतती सौख्य लाभेल .
१२) *मीन*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.
❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗
💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧
📲 ९४०४१६५४९५
९९६०३१४६३५
No comments:
Post a Comment