❗ आजचे राशिभविष्य शुक्रवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२२*
१) *मेष*▪️ आर्थिक आवक वाढेल.
२) *वृषभ*▪️ अनेक दिवस रखडलेली कामे पूर्ण होतील.
३) *मिथुन* ▪️ काही अडचणींचा सामना करावा लागेल.
४) *कर्क*▪️ घरासाठी एखादी नवीन वस्तू खरेदी कराल.
५) *सिंह* ▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस छान जाईल.
६) *कन्या* ▪️ नोकरीसाठी प्रयत्न केल्यास यश प्राप्त होईल.
७) *तुळ* ▪️ प्रकृतीची काळजी घ्या.
८) *वृश्चिक*▪️ जोडीदार निवडताना योग्य ती माहिती घ्या.
.
९) *धनु*▪️ पैश्याचे व्यवहार करताना काळजी घ्या.
१०) *मकर*▪️ महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
११) *कुंभ*▪️ कार्यालयात तुमच्याकडून काही चांगली कामं होतील.
१२) *मीन*▪️ आज तुम्हाला प्रवास घडेल
❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗
💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧
📲 ९४०४१६५४९५
९९६०३१४६३५
No comments:
Post a Comment