आजचे राशिभविष्य, शुक्रवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2022

आजचे राशिभविष्य, शुक्रवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*शुक्रवार   दिनांक  ७ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️ नेहमी पेक्षा काही वेगळे काम करण्याची इच्छा असल्यास यश मिळेल .


२) *वृषभ* ▪️ व्यवसाय करणाऱ्यांना चांगला दिवस .


३) *मिथुन* ▪️ भाग्य,नशिब या गोष्टीचा अनुभव येईल.


४) *कर्क*▪️ आजार बळावण्याची शक्यता वाटते .


५) *सिंह* ▪️ वौवाहीक जिवनात आनंद मिळेल .


६) *कन्या* ▪️ वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.  


७) *तुळ* ▪️ भागिदारीत व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस .


८) *वृश्चिक*▪️ घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

.

९) *धनु*▪️ नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी चांगला दिवस आहे  .


१०) *मकर*▪️ गुडघे,पोटऱ्याचे त्रास वाढतील . 


११) *कुंभ*▪️ कोणतेही काम करताना घाई करू नका.


१२) *मीन*▪️ आर्थिक अडचणीत वाढ होईल .

 

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment