आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2022

आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*मंगळवार  दिनांक १८ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️ पितृसौख्य लाभेल.


२) *वृषभ* ▪️  आशा आकांक्षा पूर्ण होतील. 


३) *मिथुन* ▪️ पायांची काळजी घ्या.  


४) *कर्क*▪️ समाजात मान, सन्मान प्राप्त होईल. 


५) *सिंह* ▪️ महत्वाकांक्षा वाढेल. 


६) *कन्या* ▪️मामा, मावशी यांच्या कडून  सहकार्य मिळेल. 


७) *तुळ* ▪️ कोर्टाच्या कामात वकीलाचा सल्ला घ्यावा. 


८) *वृश्चिक*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 

.

९) *धनु*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


१०) *मकर*▪️ विवाहाची बोलणी करण्यासाठी चांगला दिवस. 


११) *कुंभ*▪️ अचानक धनलाभ होईल.


१२) *मीन*▪️ भाग्याची साथ मिळेल.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment