आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2022

आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*रविवार  दिनांक १६ ऑक्टोबर  २०२२*

१) *मेष*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


२) *वृषभ* ▪️ खर्चात वाढ होईल. 


३) *मिथुन* ▪️ मानसिक चंचलपणा, चिडचिड वाढेल.


४) *कर्क*▪️ आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.


५) *सिंह* ▪️ महत्वाचे फोन, पत्रव्यवहार करण्यासाठी चांगला दिवस.


६) *कन्या* ▪️ घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करा.


७) *तुळ* ▪️ संतती कडून काही चांगली बातमी कानावर येईल. 


८) *वृश्चिक*▪️ जुने आजार बळावतील.

.

९) *धनु*▪️ विवाह संबंधित प्रश्न मार्गी लागेल.


१०) *मकर*▪️पैशांचे व्यवहार करताना तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्यावा.  


११) *कुंभ*▪️हाती घेतल्या कामात यश मिळेल.


१२) *मीन*▪️ कामाच्या ठिकाणी दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका.


❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment