आजचे राशिभविष्य, सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2022

आजचे राशिभविष्य, सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*सोमवार  दिनांक ३१ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️ कामाचा हूरुप वाढेल. 


२) *वृषभ* ▪️ प्रगतीचे मार्ग मोकळा होईल.


३) *मिथुन* ▪️ प्रवास करताना महत्वाचे पेपर सांभाळून ठेवा. 

 

४) *कर्क*▪️ जोडीदारासोबत छान वेळ घालवाल.


५) *सिंह* ▪️  अचानक धनलाभामुळे मनस्ताप वाढेल.


६) *कन्या* ▪️ नोकरीसाठी प्रयत्न केल्यास यश प्राप्ती होईल.


७) *तुळ* ▪️ घरात वेळ द्या.


८) *वृश्चिक*▪️ हाती घेतल्या कामात यश मिळेल.

.

९) *धनु*▪️ कौटुंबिक वातावरण छान राहील.


१०) *मकर*▪️ कर्तबगारी  दाखवण्यासाठी वातावरण निर्माण होईल. 


११) *कुंभ*▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 


१२) *मीन*▪️ मित्रांचा सल्ला घ्यावा..

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment