आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2022

आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*मंगळवार  दिनांक १५ नोव्हेंबर  २०२२*


१) *मेष*▪️ कार्यालयात   सहकारी तुम्हाला सहकार्य करतील. 


२) *वृषभ* ▪️ मोठ्या माणसांचा सहवास लाभेल.  


३) *मिथुन* ▪️ प्रकृतीची काळजी घ्या.  

 

४) *कर्क*▪️ काही चांगली कामं हातून होतील. 


५) *सिंह* ▪️ आर्थिक स्थिती सुधारेल. 


६) *कन्या*▪️ कर्ज प्रकरण करण्यासाठी चांगला दिवस.


७) *तुळ* ▪️ जमीनीच्या व्यवसायात काम करणाऱ्यांना व्यवहारात यश मिळेल. 


८) *वृश्चिक*▪️ संतती कडून काही चांगली बातमी कानावर येईल. 

.

९) *धनु*▪️ कोणतेही गोष्ट सामोपचाराने घ्या. 


१०) *मकर*▪️ जोडीदाराला वेळ द्या.


११) *कुंभ*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


१२) *मीन*▪️ महत्वाची बैठक करण्यासाठी प्रयत्न करा.


❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment