❗ आजचे राशिभविष्य ❗
*गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर २०२२*
१) *मेष*▪️ संकटातून थोडी उसंत मिळेल.
२) *वृषभ* ▪️ महत्वाच्या कामासाठी वेळ द्यावा.
३) *मिथुन* ▪️ आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.
४) *कर्क*▪️ मौल्यवान वस्तू खरेदीसाठी चांगला दिवस.
५) *सिंह* ▪️ आवडत्या व्यक्तीला भेटू शकाल
६) *कन्या* ▪️ व्यवसायात मनासारख्या गोष्टी घडतील.
७) *तुळ* ▪️ अपचनासारखे,पोटाचे आजार त्रास देतील.
८) *वृश्चिक*▪️ हाती घेतलेल्या कामांत यश मिळेल.
.
९) *धनु*▪️ मनस्वास्थ्य बिघणाऱ्या गोष्टी घडतील.
१०) *मकर*▪️ अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील.
११) *कुंभ*▪️ कार्यालयात मनासारख्या गोष्टी घडतील.
१२) *मीन*▪️ महत्वाचे फोन, पत्रव्यवहार होतील.
❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗
💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧
📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५
No comments:
Post a Comment