सदावरवाडी येथील प्रभु सदावर याचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2023

सदावरवाडी येथील प्रभु सदावर याचे निधन

  

प्रभू भैरु सदावर

चंदगड/प्रतिनिधी
सदावरवाडी (ता. चंदगड) येथील प्रगतशील शेतकरी प्रभू भैरु सदावर (वय-७५ वर्षे)यांचे काल वृध्दापकाळाने निधन झाले. त्याांच्या पश्चात २ विवाहित मुलगे १ मुलगी ५ बहिणी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.डुक्करवाडी (रामपूर) येेथील जय शिवराय दुध संस्थेचे माजी अध्यक्ष सुभाष देवण यांचे ते मेहुणे होत. रक्षाविसर्जन सोमवार दि.१६ जानेवारी रोजी सकाळी आहे.


No comments:

Post a Comment