कडाक्याची थंडी? नो प्रॉब्लेम..! 'दक्ष कलेक्शन' मध्ये उबदार कपड्यांवर ३०% डिस्काउंट - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2023

कडाक्याची थंडी? नो प्रॉब्लेम..! 'दक्ष कलेक्शन' मध्ये उबदार कपड्यांवर ३०% डिस्काउंट


कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

        कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण करायचे आहे? मग भेट द्या कोवाड येथील 'दक्ष कलेक्शन'ला...! ब्रँडेड कंपन्यांचे उबदार कपडे शेकडो व्हरायटी मध्ये ते पण ग्राहकांना ३० टक्के डिस्काउंट वर.

         निट्टूर रोड, कोवाड, तालुका चंदगड येथील स्त्री- पुरुष, लहान मुला- मुलींच्या रेडिमेट, गारमेंट, कपडे व साड्यांच्या भव्य दालनाला ग्राहकांच्या मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर 'दक्ष कलेक्शन' घेऊन आले आहे. ग्राहकांसाठी थंडीपासून परिपूर्ण सुरक्षा देणाऱ्या उबदार कपड्यांची मालिका. लेडीज व जेंट्स चे फुल स्वेटर, हाफ स्वेटर, विन स्वेटर, हुडीज, विथ चेन, विदाऊट चेन स्वेटर, जॅकेट व टी-शर्ट, नाईट पॅन्ट. लहान मुला- मुलींचे सर्व प्रकारचे फॅन्सी स्वेटर्स, हुडीज, शेकडो व्हरायटीज मधील हॅन्ड ग्लोज, सॉक्स, कान टोप्या, उलन व कॉटनच्या मंकी कान टोप्या, स्कार्फ, मफलर, शाल, स्वेट शर्ट, जॅकेट्स, लहान बाळांसाठी उबदार रग- पांघरून या सर्व कपड्यांवर मिळणाऱ्या ३० टक्के डिस्काउंट मुळे चंदगड, गडहिंग्लज, बेळगाव तालुक्यातील ग्राहकांच्या तोंडी एकच नाव आहे ते म्हणजे 'दक्ष कलेक्शन'..!

        नेहमीच्या कपड्यांच्या शेकडो व्हरायटी बरोबर दक्ष कलेक्शनने सुरू केले आहे 'लेडीज अंडर गारमेंट'...! यात उपलब्ध आहेत ब्रा, स्पोर्ट्स ब्रा, नीकर, स्लिप, स्लॅक्स, थ्री फोर्थ पॅन्ट सर्वच नवनवीन व्हरायटीज मध्ये. यासोबत आहे ग्राहकाभिमुख नम्र व तत्पर सेवा तेव्हा आजच भेट द्या, दक्ष कलेक्शन कोवाड येथे.

No comments:

Post a Comment