![]() |
यल्लाप्पा सट्टूप्पा जांभळे |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) येथील बसथांबा जवळचे रहिवाशी यल्लाप्पा सट्टूप्पा जांभळे (वय ८४) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, मुलगा असा परिवार आहे. ते मुंबई ग्रामस्थ मंडळाचे सदस्य होते. सोमवारी सकाळी रक्षाविसर्जन होणार आहे. मुंबई, पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. खाडे, तसेच मुंबई येथील भारतीय दूरसंचार निगमचे निवृत्त अधिकारी व्ही. जी. खाडे यांचे ते भाऊजी होत.
No comments:
Post a Comment