लक्कीकट्टे येथे मंगळवारी माजी आम.कै नरसिंगराव भुजंगराव पाटील व स्वातंत्र्यसैनिक कै.अनंतराव कुलकर्णी यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराचे वितरण, अन्य सत्कारांचेही आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2023

लक्कीकट्टे येथे मंगळवारी माजी आम.कै नरसिंगराव भुजंगराव पाटील व स्वातंत्र्यसैनिक कै.अनंतराव कुलकर्णी यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराचे वितरण, अन्य सत्कारांचेही आयोजन



चंदगड / प्रतिनिधी
     लक्कीकट्टे (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री जक्कूबाई देवीच्या यात्रेनिमित्त्य श्रमिक फाउंडेशन व दुर्गामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि . ०७-०२-२०२३ ठिक सायंकाळी ६ वाजता माजी आम. कै नरसिंगराव भुजंगराव पाटील व स्वातंत्र्यसैनिक कै.अनंतराव विष्णू कुलकर्णी याना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.तसेच मौजे लकिकट्टे-शिवनगे गावातील  विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेलल्या गुणवंत,यशवंत व किर्तीवंत मान्यवरांचा सत्कार , गौरव व मानपत्र प्रदान सोहळा समारंभ आयोजित केला आहे. 
    सरपंच सौ . संजीवनी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .परशराम पाटील ( कृषी सल्लागार , भारत सरकार ) सुधीर कृष्णा नाकाडी ( उपसंचालक , वित्त विभाग , महाराष्ट्र शासन ) पै . विष्णू जोशीलकर ( महाराष्ट्र केसरी विजेते )प्रा . डॉ . नंदकुमार मोरे( मराठी विभाग प्रमुख , शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर ) प्रा ए.डी कांबळे  ( र.भा. माडखोलकर महा . चदंगड )  विजयकुमार दळवी (  साहित्यीक  ) वैभव हूबळे ( नगराध्यक्ष , कुरूंदवाड ) सुनिल काणेकर ( उद्योजक , चदंगड ) प्रमुख उपस्थिती गोपाळराव मोतीराम पाटील ( मार्गदर्शक दौलत साखर कारखाना ) सुनिल गोविंद पाटील ( शिक्षण विस्तार अधिकारी जि . प . रत्नागिरी )  सुधीर मारुती पाटील ( कृषी पर्यवक्षेक ता . सावंतवाडी जि . सिधुदुर्ग )  गौतम संभाजी थोरवत  ( शांतीदूत भारत सरकार ) प्रकाश रामचंद्र राऊत ( सेल्स मॅनेजर ऑल इंडिया प्रणाम ॲग्रेकिमिकल प्रा . लि . )प्रा सुरेश वडराळे सो ( संपादक परिवर्तनाच्या दिशा ) सौ . अनिता कटारे ( ग्रामसेविका लकिकट्टे )आमित जयवंत पाटील ( पाटबंधारे उपअभियंता पूणे विभाग )बाजीराव रामचंद्र खराडे ( चेअरमन चाळोबा दूध संस्था लकिकट्टे )दयानंद रामचंद्र रेडेकर ( चेअरमन जय हनुमान दुध संस्था लकिकट्टे ) विष्णू वैजू पाटील ( चेअरमन चाळोबा सेवा सोसायटी लकिकट्टे ) विलास अर्जून थोरवत ( चेअरमन जयहनूमान सेवा सोसायटी लकिकट्टे ) हे उपस्थित राहणार आहेत. तर मराठी विद्यामंदिर लकिकट्टे मराठी विद्यामंदिर शिवनगे श्री . निंगाप्पा भागोजा पाटील ( निवृत शिक्षक ) विजय मल्हार नाईक ( माजी सरपंच / शिक्षक )गणपती ईश्वर पाटील ( प्रा . नि . शिक्षक )  दत्तात्रय गोविंद नांदवडेकर ( प्रा . नि . शिक्षक ) गणपत तुळजाराम पाटील ( प्रा . नि . शिक्षक ) सुर्याजी लुमाना कांबळे ( निवृत्त माध्य . शिक्षक ) रामचंद्र धोंडीबा रेडेकर ( नि . ग्रामसेवक ) निळकंठ शिवाजी सांबरेकर ( ग्रामसेवक ) पांडूरंग गणपती बुरुड ( तलाठी ) शरद विठोबा नाकाडी ( तलाठी ) कलाप्पा भैरु रेडेकर ( माजी सैनिक ) रामचंद्र प्रभू पाटील ( माजी सैनिक ) शामराव गणपती बुरुड ( माजी सैनिक ) रामचंद्र सुबराव मुंगारे ( माजी सैनिक ) लक्ष्मण सुबराव मुंगारे ( माजी सैनिक ) रणजित प्रभाकर पाटील ( सैनिक ) चंद्रकांत दत्तात्रय मोरे ( सैनिक ) दिपक सुबराव किल्लेदार ( महाराष्ट्र पोलिस )  बंडू मिनाप्पा चिगरे ( माजी सभापती ) अरुण सतबा पाटील ( राष्ट्रपती पुरस्कार सरपंच ) श्रीमती अनिता अनंत पाटील ( माजी सरपंच ) सौ . रेश्मा गणपती काबंळे ( माजी सरपंच ) गंगाराम सुबराव कांबळे ( माजी सरपंच ) ईश्वर संतू पाटील ( नि . विस्तार अधिकारी पं.स. )  महादेव जकाप्पा कांबळे ( माजी उपसरपंच ) नितीन कल्लाप्पा दिंडे ( माजी नगराध्यक्ष , कागल नगर परिषद ) प्रा.सचिन संतु कांबळे ,( SET ) राजाराम आप्पाजी बुरुड ( निवृत्त रेंजर )  नारायण राणबा पाटील ( निवृत्त रेंजर )महादेव कांबळे, बी .आर.चिंगरे ( आ . शिक्षक ) जय दत्तात्रय पाटील, माजी गावडू पाटील धनाजी गोविंद मुंगारे ( उद्योजक ) चांळोबा म्हात्रु कांबळे महादेव रावजी रेडेकर ( उद्योग ) उध्दव तुकाराम पाटील ( उद्योग ) रामचंद्र लक्ष्मण पाटील ( मुर्तीकार ) के आय पाटील ( माजी केंद्र प्रमुख ) जयंत मल्हार नाईक ( पुरोहीत ) संदिप धोंडीबा कांबळे ( इंजिनियर ) भरत परशराम कांबळे ( डाटा ऑपरटेर ) सुहास जानबा रेडेकर, श्रीकांत हरी कांबळे ( राजस्थान ) रणजीत सुरेश गुरव ( गुजराथ ) दिंगबर दयानंद रेडेकर ( बी.ई. ) मारुती बाबु धुमाळे विनोद बडोपंत चिंगरे ( बी.ई. ) श्रीधर निंगाप्पा पाटील ( आदर्श प्राचार्य पुरस्कार ) संजय विठ्ठल सुतार, विष्णू सिद्राम कांबळे युवराज विलास कांबळे ( पुणे ) जयसिंग सुबराव देसाई ( एलआयसी एजंट ) शुंभागी एल पाटील ( पत्रकार ) अनिल शिवाजी जाधव ( व्यापारी ) श्वेता चंद्रकांत मोरे दशराथ महादेव दिंडे,दत्तात्रय महादेव कामत,नम्रता दिपक पाटील,रंजना गुरव,अंकिता अशोक खराडे - नारायण कृष्णा थोरवत ( बेळगांव ) अशोक जानबा थोरवत ( बेळगांव ) • बाबू रावजी गुरव मारुती शंकर कांबळे ( आरोग्य विभाग )मंदाकिनी जयसिंग देसाई ( डाटा ऑपरटेर )सौ.मानसी अजित कुलकर्णी ( पीएचडी , आर्किटेक्चर ) अशोक रामचंद्र खराडे ( बँक अधिकारी ) लक्ष्मण प्रभू पाटील ( माजी पोस्ट मास्तर ) सतिश परशराम पाटील ( पोस्टमन ) प्रकाश रामचंद्र पाटील ( इन्शूरन्स अधिकारी ) यशवंत ताताबो देसाई ( गिरणी कामगार ) गोविंद बाबू देसाई ( गिरणी कामगार )  दाजीबा सुबराव पाटील ( स्थापत्यशास्त्र )यशवंत तुकाराम पाटील ( स्थापत्यशास्त्र ) प्रा.संजय महादेव पाटील ( र.भा. माडखोलकर महाविद्यालय , चंदगड ) तात्याजी यशवंत देसाई ( नॅशनल नेव्ही ) मनोहर आप्पाजी कांबळे ( नाट्य दिग्दर्शक ) मारुती हुलाप्पा नार्वेकर, सानिया धनाजी मुंगारे ( गायन देशात प्रथम ) सुधाकर लक्ष्मण सुतार, डॉ . विलास शंकर पाटील, डॉ . शामराव सुबराव पाटील डॉ.श्वेता सदानंद सांबरेकर ( एमबीबीएस ) डॉ .प्रणाली परशराम कांबळे ( एमबीबीएस ) डॉ.दयानंद नरायण पाटील ( पशुवैद्यकिय ) श्री . संदिप सुभाना किल्लेदार ( पशुवैद्यकिय ) डॉ . विजयकुमार कुंभार ( आरोग्य सेवा ) डॉ . अदिती सजंय नांदवडेकर ( बीएचएमएस ) निंगाप्पा हरि नार्वेकर ( औषध निर्माण ) भिमराव इराप्पा सुतार ( निवृत्त वायरमन ) रावजी हरी देसाई सौ.रेणूका राजाराम कांबळे (आशा सेविक) गोविंद प्रभू पाटील, दशरथ प्रकाश सुतार ( आ.शिक्षक ) प्रा.विजया वसंत पाटील ( पी.एचडी ) प्रा . बबीता प्रभाकर कांबळे ( एम.आर. कॉलेज , गडहिंग्ल प्रा . सुनिल आप्पाजी पाटील ( NET ) प्रा . संदिप अशोक पाटील ( SET ) प्रा. संदिप मारुती मुंगारे ( SET )  प्रकाश लक्ष्मण पाटील ( पीएचडी ) संजय मारुती नांदवडेकर ( पीएचडी )  उत्तम सुर्याजी काबंळे ( इंजिनियर ) सौ . वंदना शंकर पाटील यासह संजिवनी संदिप पाटील ( सरपंच ) भिमराव ईश्वर कांबळे ( उप सरपंच ) राजाराम रामचंद्र भिंबर ( सदस्य ) सागर तानाजी राजगोळकर ( सदस्य ) सुमिता नामदेव कांबळे ( सदस्या ) राजश्री सुनिल धुमाळे ( सदस्या ) गीता सुधाकर रेडेकर ( सदस्या ) सुधा बाबू मुंगारे ( सदस्या )या नुुुतन ग्राामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकाांनी केले आहे.




No comments:

Post a Comment