भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील याना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2023

भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील याना मातृशोक

सौ. लक्ष्मी विष्णू पाटील
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

      मौजे इनाम म्हाळूंगे (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक सौ. लक्ष्मी विष्णू पाटील यांचे आज (दि. १० रोजी) सकाळी ८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मूले, सूना, नातवंडे असा परीवार आहे. भाजपाचे चंदगड तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment