मांडेदुर्ग येथील संभाजी टक्केकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2023

मांडेदुर्ग येथील संभाजी टक्केकर यांचे निधन

संभाजी टक्केकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 
      मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील रहिवासी, हनुमान दूध संस्थेचे माजी चेअरमन संभाजी मारुती टक्केकर, वय ६६ यांचे शनिवार दि. २६/०८/२०२३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित चिरंजीव, सुना, नातवंडे, भाऊ, बहीण असा परिवार आहे. मांडेदुर्ग चे माजी सरपंच कै गोविंद पाटील (पंढरी) यांचे ते जावई होत. रक्षा विसर्जन मंगळवार २९ रोजी सकाळी ८.३० वाजता आहे.

No comments:

Post a Comment