कै. भागूबाई हुद्दार |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
करेकुंडी (ता. चंदगड, जि कोल्हापूर) येथील श्रीमती भागूबाई जकाप्पा हुद्दार यांचे अल्पशा आजाराने ११/०९/२०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले-सूना, मुलगी-जावई आणि नातू , नाथ, पंनतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसज॔न गुरुवार दि. १४ सप्सटेंबर २०२३ काळी ०९:३० वा
करेकुंडी येथे आहे.
No comments:
Post a Comment