चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
अडकूर (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत युवासेना कोल्हापूर जिल्हा ग्रामीण चंदगड तालुका यांच्या वतीने युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, युवासेना जिल्हा प्रमुख कोल्हापूर अवधूत पाटील, युवासेना तालुका प्रमुख विक्रम मुतकेकर, उपतालुका प्रमुख उदय मंडलिक, युवासेना तालुका समन्वय गणेश बागडी, युवासेना उपतालुका प्रमुख नितीन सुतार, युवासेना उपतालुका प्रमुख निलेश आपटेकर, विभाग प्रमुख एकनाथ वाके, शाखा प्रमुख संतोष देसाई, महिला तालुका संघटिका शारदा घोरपडे, शिवसैनिक संतोष गावडे, बाळू कांबळे, प्रसाद गावडे, प्रकाश देसाई तसेच शिवसैनिक युवा सैनिक महिला शाळेचे विद्यार्थी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment