कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
करेकुंडी (ता. चंदगड) येथील हभप सहदेव नारायण पाटील (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. ते भारतीय सैन्य दलाचे निवृत्त कर्मचारी होते. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे.
No comments:
Post a Comment