अनिरुद्ध रेडेकर यांच्या प्रयत्नातून वैद्यकीय उपचारासाठी १ लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहय्यता कक्षाकडून मंजूर - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2023

अनिरुद्ध रेडेकर यांच्या प्रयत्नातून वैद्यकीय उपचारासाठी १ लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहय्यता कक्षाकडून मंजूर

गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा

       गडहिंग्लज येथील अनिरुद्ध केदारी रेडेकर यांच्या प्रयत्नातून शिवकांत भिम्माप्पा बेडक्याळे (रा. हेब्बाळ, क. नुल, ता. गडहिंग्लज) यांना वैद्यकीय उपचारासाठी रूपये १,००,००० (एक लाख) मुख्यमंत्री वैद्यकीय सहय्यता कक्षाकडून मंजूर झाले आहेत. 

  शिवकांत बेडक्याळे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख अनिरूद्ध रेडेकर यांच्या मार्फत रूपये १,००,००० (एक लाख) मदत प्राप्त झाली. या कामासाठी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, गडहिंग्लज तालुकाप्रमुख संजय संगपाळ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक महेश भादवणकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment