कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
ग्राहकांसाठी वर्षभर विविध प्रकारच्या डिस्काउंट ऑफर देणारे 'दक्ष कलेक्शन' (निट्टूर रोड, कोवाड, ता. चंदगड) ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. आत्ता खास विजयादशमी- दसऱ्यानिमित्त रेडीमेड कपड्यांवर फ्लॅट ४०% ते ६०% डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. ही ऑफर ग्राहकांना दि २१ ते २४ ऑक्टोबर या चारच दिवसांसाठी लागू असेल, असे दक्ष कलेक्शनचे मालक पी. के. गायकवाड यांनी सांगितले.
ग्राहकांच्या मागणी व पसंतीनुसार वर्षभर ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या ऑफर्स देणारे "दक्ष कलेक्शन नवरात्र उत्सव व दसरा सणासाठी काय ऑफर देते...!" याकडे ग्राहकांचे लक्ष लागून राहिले होते. ग्राहकांच्या अपेक्षेनुसार देण्यात आलेल्या या डिस्काउंट ऑफरचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. दर्जेदार माल, माफक दर यामुळे दक्ष कलेक्शनचे नाव अल्पावधीत चंदगड, आजरा, गडहिंग्लज, व बेळगाव तालुक्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.
चला तर मग पुन्हा एक वेळ सह परिवार भेट देऊया दक्ष कलेक्शनला......!
No comments:
Post a Comment