रामू सतूराम पाटील |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
गेली अनेक दशके तेऊरवाडी गावातील वाचकाना वृत्तपत्र उपलब्ध करून देणारे वृत्तपत्र विक्रेते रामू सतूराम पाटील (वय ७५ वर्षे) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पच्छात तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार गुरुवार दि २ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता आहे.
No comments:
Post a Comment