केरवडे येथील जानबा यादव यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2024

केरवडे येथील जानबा यादव यांचे निधन

 

जानबा यादव 

चंदगड / प्रतिनिधी 

          केरवडे (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक जानबा भवाना यादव (वय वर्ष ८६)यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली,एक मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते उत्तम हार्मोनियम वादक होते. अलिबाग येथील हाॅटेल व्यावसायिक व गडहिंग्लज पतसंस्थेचे संचालक कृष्णा तुप्पट यांचे ते सासरे होत.

No comments:

Post a Comment