अडकूर येथील चंद्रकांत सूर्यवंशी यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2024

अडकूर येथील चंद्रकांत सूर्यवंशी यांचे निधन

  

चंद्रकांत सूर्यवंशी

चंदगड / प्रतिनिधी 

      अडकूर (ता. चंदगड) येथील रहिवासी व चंदगड बस आगारातील सेवानिवृत्त चालक चंद्रकात शंकर सूर्यवंशी (वय वर्ष ५४)यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, नातवंड, जावई असा परिवार आहे.


No comments:

Post a Comment