सावंतवाडी येथील रामचंद्र मोर्ये यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 March 2024

सावंतवाडी येथील रामचंद्र मोर्ये यांचे निधन

 

रामचंद्र मोर्ये

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         सावंतवाडी येथील रहिवासी व एस टी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी  रामचंद्र अर्जुन मोर्ये (वय वर्ष ६८)यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक अविवाहित मुलगा,दोन विवाहित मुली,जावई नातवंडे अशा परिवार आहे. दशक्रिया विधी शनिवार दिनांक २३-०३-२०२४ रोजी सावंतवाडी नगरपरिषद स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे. आणि  उत्तरकार्य  सोमवार दिनांक २५-०३-२०२४  रोजी राहत्या घरी  सालईवाडा, सावंतवाडी येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment