चंदगड: सी. एल. वृत्तसेवा
सन २०२४ मध्ये झालेल्या इ. १० वी च्या बोर्ड परीक्षेत मराठी विषयात ९५ गुणां पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव व मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी आपल्या पाल्याचे गुणपत्रकासह विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव दि. ६ जून २०२४ पर्यत संघाकडे पाठवावे, असे आवाहन संघाचे कार्यवाह एच. आर. पाऊसकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment