चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड येथील प्रतीक सदानंद सावंत या विद्यार्थ्याने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षेत (सेट परीक्षा) उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. त्याचे प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शिक्षण चंदगड येथील अनुक्रमे जिप. केंद्र शाळा, इंग्लिश स्कूल व नरसिंगराव भुजंगराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात पार पडले. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे तर पदव्युत्तर शिक्षण कोल्हापूर येथे झाले. तो र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड येथील अकाउंटन्सी चे प्राध्यापक एस के सावंत यांचा मुलगा आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक
No comments:
Post a Comment