लतिका डोंबले |
बेळगाव : सी एल वृत्तसेवा
रक्षक कॉलनी, पाईप लाईन रोड, विजयनगर- बेळगाव येथील रहिवाशी सौ लतिका शंकर डोंबले, वय ५२ यांचे दि. १४/९/२०२४ रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन विवाहित मुली, जावई असा परिवार आहे.
वडगाव- बेळगाव येथील फर्निचर कॉन्ट्रॅक्टर अनिल महादेव पाटील यांच्या बहिण तर दैनिक पुढारी चे पत्रकार व चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत वैजनाथ पाटील (कालकुंद्री, ता चंदगड) यांच्या त्या चुलत बहीण होत.
No comments:
Post a Comment