चंदगड / प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रिजेन्सी अनंतम यांच्या तर्फे डोंबिवली पूर्व पिसवली येथील ओम साई इंग्लिश स्कूल दहावीच्या ३२ विद्यार्थ्यांना स्टडी ऍप चे वाटप करण्यात आले. दहावीचा अभ्यासक्रम व प्रश्न पत्रिका तसेच व्हिडीओ च्या माध्यमातून अभ्यासक्रमाची माहिती असलेल्या स्टडी आप चे वाटप करण्यात आले.
यामुळे मुलांना चांगले गुण मिळवण्यासाठी मदत होईल. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रिजेन्सी अनंतन क्लबचे अध्यक्ष रोटेरियन भगवान राघव, लिटर्सी चेअर रोटेरियन विना जोशी, उपाद्यक्ष रोटेरियन निलेश गडे, ट्रस्टी पुष्पा शुक्ला, ट्रस्टी दीपक चौबे तसेच स्टडी ऍप ट्रेनर वंदना खानविलकर व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment