महिपाळगडचे माजी मुख्याध्यापक वामन भोसले यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2024

महिपाळगडचे माजी मुख्याध्यापक वामन भोसले यांचे निधन

  


चंदगड / प्रतिनिधी 

     महिपाळगड (ता. चंदगड) येथील रहिवासी,सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदर्श शिक्षक वामन सट्टू भोसले (वय वर्ष ७६)यांचे काल रविवार दि.२९ सप्टेंबर रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


No comments:

Post a Comment