नांदवडे येथील शिवराज पाटील यांचा भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2024

नांदवडे येथील शिवराज पाटील यांचा भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते सत्कार


चंदगड / सी एल वृतसेवा

   नांदवडे (ता. चंदगड) गावचे सुपुत्र श्री शिवराज पाटील यांचा भरतेश मेडिकल कॉलेजमधून बी एच एम एस ही पदवी संपादन केल्याबद्दल सावर्डे येथील मेळाव्यामध्ये भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, गोकुळचे माजी संचालक दीपक दादा पाटील सौ. ज्योती पाटील (भाजपा युवा मोर्चा, संयोजक विष्णू गावडे, ग्रामपंचायत नांदवडे सदस्या अस्मिता पाटील, सामाजिक कार्यकर्ते शामराव बेनके इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment