लक्ष्मीबाई चौगुले यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2024

लक्ष्मीबाई चौगुले यांचे निधन

लक्ष्मीबाई चौगुले

बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा

    बेळगाव भाग्यनगर पहिला क्रॉस येथील रहिवाशी जी. एस. एस. कॉलेजचे लँब असिस्टंट कै. आप्पा चौगुले यांच्या पत्नी लक्ष्मीबाई चौगुले (वय वर्षे ९७) यांचे दि. ३०/१२/ २०१४ रोजी सकाळी ११:५० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात जिल्हा परिषद इंजिनिअर माधव चौगुले यांच्यासह तिन मुले, दोन मुली, सुना, नांतवडे असा परिवार आहे. चंदगड तालुक्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्याल हलकर्णीचे माजी वरीष्ठ लिपीक कुंदन चौगुले यांच्या त्या मातोश्री होत्या. रक्षा विसर्जन गुरुवार दि. २/०१/२०२५ रोजी आहे.

No comments:

Post a Comment