कालकुंद्री येथील शंकर कोकितकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2025

कालकुंद्री येथील शंकर कोकितकर यांचे निधन

  

शंकर रामा कोकितकर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

       यादव गल्ली ब - कालकुंद्री (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक शंकर रामा कोकितकर वय ७५ यांचे आज शुक्रवार दि. २४/०१/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यावर डायलिसिस उपचार सुरू होते. कालकुंद्री स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारनंतर ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक २७ रोजी आहे. 

No comments:

Post a Comment