पांडुरंग दोरुगडे आजरा साखर कारखाना कामगार पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2025

पांडुरंग दोरुगडे आजरा साखर कारखाना कामगार पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध



आजरा : सी एल वृत्तसेवा 
      ए. वाय. पाटील यांचे आजरा तालुक्यातील निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख पांडुरंग दोरुगडे यांची आजरा साखर कारखाना कामगार पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर ए. वाय. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी दोरुगडे यांचे अभिनंदन केले. नेताजी पाटील, अतुल नलवडे, वीरेंद्र देसाईं, संग्राम कदम, करण माने आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment